Back to feed
S
Shaurya Reddy family · marathi · family

शीतलीचं लग्न जुळंना, 👧 राणा गरीब झाला, राधिकाचा तर नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात, मीरा चा संसार मोडला आणि रमा तर दुसऱ्याच जगात गेलीय... 🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣 *झी मराठीच्या एकाही मालिकेतल्या जोडप्याचा संसार सुखाने चालत नाहीय आणि झी लग्न जुळवायला निघालंय मॅचमेकिंग साईट वरून....* 😂😂😂🤣🤣😂😂

124 likes 17 shares
WhatsApp