M
Myra Kumar
friendship · mixed · friendship
शिंदे सर - बंड्या तुला Girlfriend यावर निबंध लिहायला सांगीतला होता ना.. लिहला का?? , , बंड्या -हो सर.. . . शिंदे सर - बर मग चल वाचुन दाखव सर्व वर्गाला.. . बंड्या - मित्रांनो..आज आपण एक अजब-गजब प्राण्याविषयी माहीती मिळवणार आहे.. . ह्या जीवाचे नाव मराठी मधे प्रियसी आणि इंग्रजीत Girlfriend . . हे जीव मुख्यता शाळा/कॉलेज मधे सापडतात.. . याचा पौष्टिक आहार आहे Boyfriend चे डोक आणि पॉकेट . . ह्या प्राण्याला नेहमी.. नाराज होताना आणि नाटक करताना पाहिले जाते.. . . ह्या जीवाचे सर्वात खतरनाक हत्यार.. रडणे आणि Emotionally Blackmail करन आहे.. . . ह्या जीवाच्या संपर्कात आल्यावर Tension नावाचा आजार होऊ शकतो.. . ज्याचा उपाय म्हणजे फक्त ह्या जीवा पासुन लांब राहने!! . . . शिंदे सरानी बंड्याचा श्रीफळ देऊन सत्कार केला.
186 likes
80 shares