Back to feed
V
Vanya Joshi humor · marathi · humor

⭕शुन्यातून ⭕शून्य गेले उरले शून्य ⭕ तुमच्यासारखे👬👬 मित्र मिळाले हेच आमचे पुण्य 👏👏 👂आयूष्यात नेहमी १गोष्ट लक्षात ठेवा👂 आंब्याच्या झाडाला आंबे येतात 🍋🍋🍋🍋 पण"""""""""""""""""" वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही 😳😩😷 हसू नका एक गोष्ट लक्षात ठेवा झोपून आभ्यास केल्याने नेहमी झोप येते पण बसून आभ्यास केल्याने बस येत नाही 😾 😹 👺 😫 😎😎😎😎😎😎😎 हा नविन आहे रस्ते साधे होते तेंव्हा माणसे ही साधी होती आता,,,,,,,, रस्ते डांबरी झाले तेंव्हापासून माणसे ही डांबरट झाली😠 : 😂😂😂 तुका म्हणे आपुल्या पैशाने करावी पार्टी..... नाहीतर जग म्हणेल एडमीन च्या नादाने वाया गेली कार्टी.... 😜😜 चुलीवर ठेवला तवा त्यात टाकला ओवा आणि जे ग्रुप मध्ये मेसेज पाठवत नाय त्यांचा मोबाईल फुटुदे रे देवा 😜😳😂😂

45 likes 22 shares
WhatsApp