S
Sai Rao
Good_Morning · Marathi · Life
शब्द अंतरीचे असतात, दोष माञ जीभेला लागतो.ll मन स्वत:चे असते, झुरावे माञ इतरांसाठी लागते.ll ठेच पायाला लागते, वेदना माञ मनाला होतात.ll हीच ती खरी नाती असतात,की जी एकमेकाच्या वेदना जाणतात.ll 🎉 तुमचा दिवस सुखाचा जावो 🎉 💐💐 शुभ सकाळ 💐 💐
63 likes
33 shares