Back to feed
S
Sahil Iyer Good_Morning · Marathi · Life

*शब्द मोफत मिळतात, पण* *त्यांच्या वापरावर _अवलंबुन_ असतं की त्यांची _किंमत मिळेल_ की _किंमत मोजावी_ लागेल....* *आवश्यक नाही की सर्व धड़े* *पुस्तकातूनच शिकावे,* *काही धड़े* *जीवन आणि काही धडे नाती* *शिकवतात.* *💐शुभ सकाळ💐*

40 likes 65 shares
WhatsApp