V
Vanya Chauhan
Good_Morning · Marathi · Life
शब्द रचना फार सुंदर. ... चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये ... तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये.... |||| शुभ सकाळ ||||
170 likes
48 shares