Back to feed
K
Kabir Singh Good_Morning · Marathi · Life

*☘ शब्द शील्प..☘* *झुकलेल्या मानेने आपण मोबाइल मध्ये अनोळखी नाती जुळवू शकतो.* *तर मग खरोखरच्या नात्यात मान झुकवायला काय हरकत आहे ?* *शुभ सकाळ👏🏼👏🏼*

13 likes 82 shares
WhatsApp