V
Vanya Pawar
Good_Morning · Marathi · Life
🌹🌹शब्दगंध🌹🌹 *✍🏻...जीवन चहा बनवण्यासारखे आहे...* *अहंकाराला उकळू द्या,* *चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या,* *दु:खाना विरघळून जाऊ द्या,* *चुकाना गाळून घ्या आणि* *सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या....✍* 🎄☕ *शुभ सकाळ* ☕🎄 🌺♻🌺♻🌺🙏🌺♻🌺♻🌺
108 likes
13 shares