M
Meera Nair
good_morning · marathi · good_morning
*_शब्दगंध_*..✍.. 🌿🌸🍀🌷🌿🌸🍀🌿 *कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं . त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.* *कोणत्याही क्षेत्रात जा , उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.* *🌸🌿शुभ सकाळ🌿🌸*
121 likes
41 shares