A
Avni Agarwal
humor · mixed · humor
शब्दांत नाही तुझ्या मनात राहायचयं.. आठवणीत नाही तुझ्या सोबत राहायचयं.. एकदा तरी तुझ्या साठी मला सैराट व्हायचयं.. . . . . . . . असे status ठेवनारे मुलं-मुली... पोलिसांनी पकडल की बहीन-भाऊ आहेत सांगतात.... 😆😂😂😆😂😆😂😆
221 likes
18 shares