I
Ira Reddy
Good_Morning · Marathi · Life
*शब्दांनीच शिकवलय* *पडता पडता सावरायला,* *शब्दांनीच शिकवलय* *रडता रडता हसायला,* *शब्दांमुळेच होतो* *एखाद्याचा घात आणि* *शब्दांमुळेच मिळते* *एखाद्याची आयुष्यभर साथ* *शब्दांमुळेच जुळतात* *मनामनाच्या तारा आणि* *शब्दांमुळेच चढतो* *एखाद्याचा पारा...* *शब्दच जपून ठेवतात* *त्या गोड आठवणी आणि* *शब्दांमुळेच तरळते* *कधीतरी डोळ्यांत पाणी…* *"म्हणूनच जो जीभ जिकेल* *तो मन जिकेल आणि जो* *मन जिकेल तो जग जिकेल"....!!* 🌺शुभ सकाळ 🌺
15 likes
66 shares