Back to feed
R
Riya Kulkarni Good_Morning · Marathi · Life

*शब्दांनीच शिकवलय* *पडता पडता सावरायला,* *शब्दांनीच शिकवलय* *रडता रडता हसायला,* *शब्दांमुळेच होतो* *एखाद्याचा घात आणि* *शब्दांमुळेच मिळते* *एखाद्याची आयुष्यभर साथ* *शब्दांमुळेच जुळतात* *मनामनाच्या तारा आणि* *शब्दांमुळेच चढतो* *एखाद्याचा पारा...* *शब्दच जपून ठेवतात* *त्या गोड आठवणी आणि* *शब्दांमुळेच तरळते* *कधीतरी डोळ्यांत पाणी…* *"म्हणूनच जो जीभ जिंकेल* *तो मन जिंकेल आणि जो* *मन जिंकेल तो जग जिकेल"....!!* 🙏🏻🌹 *ll Good Morning 🌹🙏🏻

168 likes 42 shares
WhatsApp