Back to feed
A
Arjun Kapoor Good_Morning · Marathi · Life

🌝🌝!!°°!!शुभ सकाळ!!°°!!🌝🌝 °°¶¶°°शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे...°°¶¶°° °°¶¶°°जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे...°°¶¶°° °°¶¶°°भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे...°°¶¶°° °°¶¶°°भूक नसतांना खाणे ही विकृती आहे...°°¶¶°° °°¶¶°°घासातील घास दुसऱ्याला देणे ही मराठी माणसाची संस्कृती आहे°°¶¶°°🍃 🌼🌼🌰🌰🌱🌱🌼🌼🌰🌰🌱🌱 🍀🐾!!°°!!शुभ सकाळ!!°°!!🐾🍀

30 likes 71 shares
WhatsApp