N
Nisha Das
Good_Morning · Marathi · Life
*शुभ सकाळ* *मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो,* *विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयीच नाराज होतो.* *पण आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेतच चालावे लागते.* *आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेंव्हाच इंद्रधनुष्य तयार होते.* *आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही, तर संधी मिळते, इंद्रधनुष्य फुलवण्याची..!* 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 🍀 !! *सुप्रभात !!* 🍀 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 💐💐💐💐💐💐💐💐💐
129 likes
66 shares