Back to feed
S
Sai Singh Good_Morning · Marathi · Life

☄️🔔 शुभ सकाळ 🔔☄️ *नाती आणि बर्फाचे गोळे एक सारखेच असतात*. *ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं*. *दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय*. " *कायम शीतलता ठेवा* ! 💐 *शुभ सकाळ*💐 *तुमचा दिवस छान आनंदमय जाओ* 🌹🍁🌹🌾🌹🍁🌺🌹🍁

55 likes 76 shares
WhatsApp