T
Tara Rao
humor · marathi · humor
श्याम : धावण्यात तुझा नेहमी पहिला नंबर कसा येतो ? राम : जेव्हा धाव सुरू होते, तेव्हा मी समजतो की मागे तुझी वहिनी येतेय.
259 likes
63 shares