Back to feed
I
Ishaan Gupta Season · Marathi · Life

श्री. नरेंद्र मोदी जी, आमची लायकी नाही तुमच्या सारखा चांगला पंतप्रधान पहाण्याची... ● देशातील बहुसंख्य लोकांना तुमच्या कामाची कदर नाही, ● तुम्ही १८ १८ तास काम करता, ● रात्री विमान प्रवास करुन दुसऱ्या देशांना दिवसा भेट देऊन वेळ वाचवता, ● पण तुमच्या या बलिदानाची स्तुती हे भित्रे आणि मनोरुग्ण लोक कधीच करणार नाहीत, ● हे लोक ६० वर्ष एका कुटुंबाकडे देश सोपवतात, ● पण तुम्हाला पाच वर्ष शांततेने काम करुन देणार नाहीत, ● हा देश खोटी देशभक्ती,पैसा, प्रसिद्ध आणि आळशी वृत्ती असलेल्या लोकांचा आहे, ● यांची अशी अपेक्षा आहे की या देशाने आम्हाला सगळं दिलं पाहिजे, ● पण मी देशासाठी काहीच करणार नाही, ● मला पाणी २४ तास पाहिजे पण मी एकपण वृक्ष लावणार नाही, ● आणि ते काम तुम्हीच केल पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार, ● यांना आपलं चार माणसांचं कुटुंब चालवता येत नाही.... ● पण देश कसा चालवायचा ते मात्र तुम्हास बरोबर सांगतील...वा !!! ● हि गोतावळ तुमचा बदला घ्यायला बघते आहे... ● जसा काय तुम्ही पंतप्रधान बनुन जगातला सर्वात मोठा गुन्हा केलाय, ● यांना घरवापसी नको आणि धर्मपरिवर्तन बंदी कायदा पण नको, ● दादरी कांडात ह्यांची रांग लागली पण देशासाठी बलिदान देणाऱ्या संतोष महाडीक कडे कोणीच आलं नाही, ● गोवंश हत्या बंदी कायदा असताना उघडपणे गोमांसाच्या पार्ट्या होतात, आणि हेच लोक अहिंसेसाठी निदर्शने करतात, ● अतिरेकी फाशीला विरोध, देशद्रोही कन्हय्याचे बेशरमपणाने समर्थन केले जाते, ● तुमच्या नावाचा उल्लेख करुन तुमचा अपमान करतात, ● असहिष्णूता म्हणून पुरस्कार परत करतात, ● पण निर्भया हत्याकांड, २६/११ स्फोट यांसारखे प्रसंग दिसत नाहीत, ● आता जनताच अशी आहे तर त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे कसे असणार, ● तुम्ही देशासाठी येवढं काम करता आणि तेच लोकं तुम्हाला देशभक्ती शिकवतात, मह्तआश्चर्यम ...!!! ● सत्यपरिस्थीती अशी आहे की तुम्ही पंतप्रधान झाले आहात हे या लोकाना सहन होत नाही. ● ज्यांची अपेक्षा असते की माझ्या घरासमोरचा कचरा मनपाने उचलावा पण मी हात लावणार नाही... ● त्यांची बोंबाबोंब एवढी आहे की सगळा देश जसा काय सर्वनाशाकडे चाललाय, ● हे सगळे एक वस्तुस्थीती स्विकारत नाहीत की देश बळकट होतोय, देश प्रगती करतोय...पण नाही! ● यांना तुरडाळ १ रुं किलो, कांदे फुकट पाहिजेत, ● तुम्ही भ्रष्टाचार बंद करणार आणि या लोकांना असे सकारात्मक बदल नको आहेत, ● लोकांना फुकट खायची सवय लागली आहे, आपला इतिहास साक्ष आहे... ● कोणी स्वताला बदलवणार नाही पण देश बदलला पाहिजे हे नक्की वाटणार, ● ५० हजाराचा स्मार्टफोन वापरणार... ● 3G, 4G पॅकेज वापरणार... ● आणि बोलणार " काय मोदी सरकारमधे काही खरं नाही. किती महागाई आहे". ● २९७ रुपयाचा 3G पॅकेज लागतो आणि तुरडाळ, कांदा फुकट पाहिजे, ● रस्त्यावर पान खाऊन थुकणारा, सार्वजनिक नळावर पाणी फुकट घालवणारा, नेहमी सिग्नल तोडणारा विचारतो अच्छे दिन कधी येणार? अशी आपली जनता साहेब, ● तुम्ही जगातल्या १० नामवंत आणि प्रातिभावान व्यक्तीमधे समाविष्ट आहात पण यांना त्याच काही नाही पडल, ● तुम्ही या वयात आराम करायला पाहिजे तर तुम्ही १८ तास काम करता आणि तरुणांनी काम करायला पाहिजे तर ते आराम करुन देश बदलण्याची कल्पना करतात, ● तुमच्या कामाची त्यागाची ईथे काही किंमत नाही, ● तुम्ही जगाचं नेतृत्व कराल असं तुमचं व्यक्तीमत्व आहे, ● पण या देशातील जनतेला त्याची किंमत नाही, ● मला मोदीजींबद्द्ल आदर होता, आहे, आणि राहणार... ● काहींना ते पटणारच नाही, ● पण मला त्याचे वावगे नाही, ● वैचारीक दरिद्री का श्रीमंती हे काळच ठरवेल... *दुर्दैव, निम्मे लोक हे फोरवर्ड देखील करणार नाहीत, तरी, सत्य आणि खरे ते मी पाठवणारच...* *पाठवा नाहीतर जुने सरकार आठवा...!*

183 likes 35 shares
WhatsApp