S
Sai Bagale
Good_Morning · Marathi · Life
|| श्री स्वामी समर्थ || आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजुन जा ही किमया स्वामीं ची आहे . इतराना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजुन जा आपल मन स्वामीमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच पण सुख आल्यावर स्वामीना विसरु नका. आणि दुःख आल्यावर मुखा तुन स्वामी नाम सोडू नका मग बघा सुखाची पुरण पोळी आणि दुखा ची होळी कशी होते ती. स्वामी म्हणतात जेव्हा तू चांगल काम करशील तेव्हा मी तुज्या सोबत आहे. आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे कारण ... मी तुला बघत आहे ही प्रचिती आहे...!! !! श्री स्वामी समर्थ !! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
187 likes
43 shares