Back to feed
A
Ayaan Sharma Good_Morning · Marathi · Life

*!! "श्री स्वामी समर्थ" !!* *"आयुष्यात" संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट "वेळ" आल्यावर होणारच आहे..,* *"प्रतिदिवस" "प्रयत्नशील" राहून आपलं काम अजून "चांगलं" करत रहा..,* *तुम्हाला त्याचं "फळ" ~ "वेळ" आल्यावर नक्कीच मिळणार..!!*😊 *🙏 "शुभ सकाळ" 🙏*

57 likes 50 shares
WhatsApp