Back to feed
D
Diya Verma Festival · Marathi · Family

|| श्रीगणेशाय नमः || दिपावली शुभेच्छा सस्नेह नमस्कार, दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी व नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना... प्रत्येक चांगल्या कार्याची सुरूवात स्वताःपासुन करुयात.. 🕉शुभ दीपावली💐🎊🎉

120 likes 42 shares
WhatsApp