R
Reyansh Mehta
Good_Morning · Marathi · Good_Morning
✍🏼 श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते, आणि योग्यता स्थान देते ! पण तिन्ही मिळाले तर.... त्या व्यक्तिला दुनिया ‘सन्मान’ देते. 🌹शुभ प्रभात🌹
163 likes
77 shares