Back to feed
K
Kavya Gupta Good_Morning · Marathi · Life

*श्रीमंती अन पुढारीपणा* *हा केव्हा ना केव्हा वार्‍यावर ऊडुन जाणारच आहे...* *पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपलं व्यक्तीमत्व...* *म्हणून नेहमी मनाने श्रीमंत रहा....!!!* *शुभ सकाळ*

176 likes 25 shares
WhatsApp