Back to feed
A
Aadhya Agarwal friendship · marathi · friendship

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच, किती ही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच, रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशी ही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्या सारखे खूप आहे, खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे, मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.!

98 likes 29 shares
WhatsApp