K
Kunal Gupta
Good_Morning · Marathi · Life
‼ _*श्रावण प्रारंभ*_ ‼ आजच्या _*श्रावण*_ महिन्याच्या पहिल्या दिवसासोबत आणि धो धो कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या बरोबर आपल्या सर्वांचे दुःख आणि मनाची अशांतता वाहुन जावो आणि आजपासुन सुरु होणारा _*श्रावण*_ *सुख शांती भक्ति श्रध्दा संपत्ती* प्रदान करो. ‼ ... आपणांस मंगलमय शुभेच्छा ... ‼ 🍃🍃 सुप्रभात 🍃
45 likes
7 shares