Back to feed
V
Vanya Bhat friendship · marathi · friendship

शीला- मी काल माझ्या नवर्‍याला सिनेमा हॉलमध्ये एका मुली बरोबर पाहिलं. टीना- मग तू त्याला पकडलंस का? शीला- कसं पकडणार मी पण माझ्या मित्रासोबत सिनेमाला गेले होते ना.

67 likes 26 shares
WhatsApp