शाळा पडू द्या, लेकरं मरु द्या, पण .. मंदिरं बांधा बापहो... सोन्याचा कळस चढवा त्यावर, उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात... 😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌 बाजारात विकत मिळणारी मुर्ती जर माणसाच्या जिवनात सुख समृध्दी आणत असेल तर .. विकणारा काय खुळा आहे का ? का मुर्ती घडवणारा खुळा आहे? तो स्वताचे भले करण्याऐवजी बाजारात देव मांडुन त्याचा व्यापार कशाला करील. हे कधी कळेल माझ्या बांधवाला ? *श्री संत गाडगेबाबा*
17 likes
48 shares