V
Vanya Kulkarni
friendship · mixed · friendship
शाळेचा पहिला दिवस इ पहिली चा दाखल पात्र विद्यार्थी In school ..... गुरुजी :- आता मी तुम्हांला एक बडबड गीत म्हणून दाखवतो ...??? . चंदू- मी गीत म्हणू का गुरुजी ..?👷 गुरुजी :- आरे वा छान ...म्हण कि चंदू चंदू - आंगणवाडीतून आलोया, पाटी घेवुन आलोया .... अन् करून आंघोळ ... भारी पर्फ्युम मारून आलोया समद्या पोरात म्या लई जोरात रंगात आलोया..... . झालो ........... .झिंग... झिंग ....?झिंग.... झिंग ....झिंग ....झिंगाट ....
166 likes
25 shares