S
Sara Kumar
Good_Morning · Marathi · Life
*शाळेच्या कवायतीमध्ये "पीछे मुड" बोलताक्षणी, पहिला माणूस शेवटी आणि* *शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो...* *आयुष्यातंही पुढे असण्याचा गर्व आणि* *शेवटी असण्याचे कधीच दुःख मानू नका...* *माहिती नाही हे आयुष्यं,* *कधी म्हणेल, "पीछे मुड"...!!!* *.👏👏🙏🙏 शुभ सकाळ👏👏🙏🙏
125 likes
3 shares