Back to feed
R
Rudra Singh humor · marathi · humor

शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या तणावातून आणि नेहमीच्या सैपाकाच्या कटकटीतुन मुक्ती मिळावी म्हणून एक शिक्षिका रेस्टॉरंट मध्ये गेली आणि बिचारी *मेन्यू कार्ड*ला काय म्हणतात ते विसरली आणि तिने वेटरला आवाज दिला " ये *सीलॅबस* घेऊन ये रे..." 😳😜😀🤑🤑

103 likes 71 shares
WhatsApp