S
Shaurya Bose
humor · hindi · humor
शाळेत असताना कोंबडा बनलो...🐓 नोकरी करत असताना बकरा बनलो...🐐 आणि लग्न करून गाढव🦓 साला जिंदगी नॉनव्हेज हॉटेल च मेनूकार्ड झालीय🙊 🙉🙉🙉🙉🙉😜😜😜😜
87 likes
79 shares