Back to feed
N
Navya Rao humor · marathi · humor

शाळेत असताना जर चुकून दुसर्या वर्गात गेलो तर अस वाटायचं जस दुसर्या ग्रहावर आलोय, आणि त्यावर्गातील सगळी मुले अशीबघायची जशी काय एलियनच आलाय. 😂😂😂😂😂😂😂😂

107 likes 28 shares
WhatsApp