A
Atharv Yadav
humor · marathi · humor
शाळेत असताना जर चुकून दुसर्या वर्गात गेलो तर अस वाटायचं जस दुसर्या ग्रहावर आलोय,आणि त्यावर्गातील सगळी मुले अशी बघायची जशी काय एलियनच आलाय. :)
52 likes
11 shares