Back to feed
M
Meera Bose humor · marathi · humor

शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो - मी कसा आहे..? मॅडम - तू खुप छान आहेस रे....... मुलगा - मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला मी आई बाबांना कधी पाठवू ........? मॅडम - वेडा आहेस का तू.......? काय बोलतोयस तू.......? मुलगा - अहो मॅडम.....टयुशन्स साठी हो.......! तुम्ही पण ना.. त्या वाॅटस्अप मुळे चावट झालेल्या दिसताय.. 😜😛😛😝😝

186 likes 15 shares
WhatsApp