M
Meera Rao
humor · marathi · humor
: शाळेतल अजुन १ वाक्य मॅडम बाजु व्हा खालच दिसत नाय 😂😆😂😆😂: शाळेतील १ वाक्य . . . . . . . . . . बाई हा लिहीताना हालवतोय 😂😜 [: शाळेतील अजून 1 वाक्य . . . बाई तुमचा पिरियड कधी चालू होणार ? 😂😂😂😂😂 : शाळेतील अजून एक वाक्य . . . . . गप्प बसा नाहीतर उभा करेन 😂😂😂 : शाळेतील अजून १ वाक्य . . . . . . . . . . बाई हा मागुन मारतोयं🤣🤣🤪😜 : शाळेतील अजून १ वाक्य . . . . . . . . . . बाई हा माझं बघतोय 😂😜 : ही वाक्य बरोबर आहेत अर्थ कळत नव्हता म्हणून बरे होते त्या काळी नाहीतर काय धिंगाणा घातला असता देव जाणे 🤦♂🤦♂🤦♂
108 likes
1 shares