R
Rudra Sharma
humor · marathi · humor
शाळेतील एक आठवण..☺ . पेपर सूटल्यानंतर... 😞😞 मित्रांचा... सोडविलेले गणिताचे उत्तर 0.8 असेल की 0.08 याचा वाद चाललेला असायचा..😡😠 . आणि आपण मात्र...😥😭😨 गुपचुप विचार करायचो.... . . . "च्यायला... आपलं उत्तर 1700 कुठून आले ?" 😜😜😜😜😂😂😂😂
187 likes
58 shares