Back to feed
A
Ayaan Malhotra friendship · marathi · friendship

शाळेतील सर्वात खतरनाक अनुभव . . . जेव्हा 👬प्राथनेला उभा . . राहायचो आणि . . . स्टेज वरुन सुचना यायची . . काल🏃🚶पळून गेलेले उभे रहा 😈👿😈👿आणि .......... सगळे मित्र आपल्या कडे वळुन पाहतात आणि बोलतात . . . . उठ कि का सांगू सर ला...😑😑😑 . . . दुष्मन साले, यांच्या साठी पण गरम तेलाच्या कढईची शिफारस केलि आहे..😥😉😉😅😅

232 likes 23 shares
WhatsApp