Back to feed
A
Atharv Mishra humor · hindi · humor

शाळेतल्या एका नाटकामध्ये काम करुन एक मुलगा राजांच्या वेषातच शाळेतुन घरी परत आला... आणि आईला म्हणाला... "मां साहेब, आम्ही "शी" ला जाऊन येतो" आई: "थांबा राजे... ती वाघनखे काढून ठेवा... नाहितर ढुंगणाचा अफजल खान होईल..." 😳😳😜😜😝😝😂😂

148 likes 15 shares
WhatsApp