V
Vihaan Pawar
humor · marathi · humor
शाळेतील_सर्वात_ खतरनाक_अनुभव जेव्हा 👬प्राथनेला उभा राहायचो . .आणि . स्टेज वरुन सुचना यायची काल🏃🚶 पळून_गेलेले_समोर या . अन ........ . सगळे हरामखोर आपल्या कडे वळुन पहायचे आणि बोलायचे जाना पुढे 😜😜😜😜😂😂😂😂
241 likes
83 shares