A
Anika Iyer
humor · marathi · humor
शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोपसमारंभ - 🎀🌷🎀 👩🏻🏫बाईंना भाषण करायला सांगितलं.... त्यांना अगदी भरुन आलं😥😢 त्या एव्हढच बोलू शकल्या :- "सरांच्या सोबत काम करता करता... . . . मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही....." 😅😉😜 😉😜😅😛😂🤡😆😝🤣
48 likes
35 shares