A
Aarav Patel
Good_Morning · Marathi · Life
*श्वास घेतोय तोवर* *जगून घ्यावं छान..* *झाडालाही कळत नाही* *कोणतं गळेल पान..* *आयुष्य म्हणजे ..... ?* *शोधला तर अर्थ आहे ......!!* *नाहीतर नुसता स्वार्थ आहे ..!!*🤠 *☺😊शुभ सकाळ😊☺*
171 likes
78 shares