D
Dhruv Bose
humor · marathi · humor
शहरातील माणूस भाजी घेत असतो .. शहरातील माणूस : काय रे! हल्ली तुझ्या भाज्यांना चवच नसते रे...🙄 भाजीवाला : अहो काय करू साहेब, हागणदारी मुक्त गाव झालं तेव्हापासून चवच गेली भाज्यांची.... 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
170 likes
11 shares