Back to feed
A
Aditya Kumar humor · marathi · humor

शहरातील माणूस भाजी घेत असतो ..👴 शहरातील माणूस : काय रे! हल्ली तुझ्या भाज्यांना चवच नसते रे...🙄 भाजीवाला : अहो काय करू साहेब, हागणदारी मुक्त गाव झालं तेव्हापासून चवच गेली भाज्यांची.... 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

137 likes 14 shares
WhatsApp