शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं सकाळी सकाळी सासू म्हणाली म्हशीला खायला घाल सून गोठ्यात गेली म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली सासूने विचारलं म्हशीला चारा टाकला का सून म्हणाली ती आजुन ब्रश करतेय... 😜😜😜😜😜😜😜😜😜 😝कांद्याचा वांन्दा😝 बायको: अहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले 😎 नवरा: कसे काय ?😳😳 बायको: एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला😄😉 नवरा: मग तिसरा???😕 बायको: तिसरा त्याने फेकुन मारला... 😝😝😝😝 __________________________________________ याला म्हणतात नविन...!!! 😜😛😛😛😛😛😜 पेपर सुटल्यानंतरच्या प्रतिक्रीया दहावी अ :- सगळं सोप्प होतं😎 दहावी ब:- काही प्रश्ऩ सोपे होते 😌 दहावी क:- बरा होता पेपर😊 दहावी ड:- मँडम काय दिसत होती 😳😁😁😁😁....!! __________________________________________ 👍 पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या. . जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. . काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या.... . . . . . . "अय्या, तू कोण.??" 😂😂😂😂😂 __________________________________________ कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला , पेपरची पहीलीच हेडींग ...... स्वाईन फ्लू चे 8 बळी....... लगेच बायकोने मला हाक मारली ..... अहो ऐकलंत का........? हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......? त्याने म्हणे 8 बळी घेतले.....🎾🎾🎾🎾🎾🎾🎾🎾 बायको जोमात..नवरा कोमात😝😝😂😂 _____________________________________________ वर्गामध्ये बाईने मूलांना विचारलं... . . बाई-सांगा गंगा कुठून निघते अन कुठे जाऊन भेटते?? . . . . . . . . . . मण्या-बाई... गंगा शाळेच्या निमित्ताने घरातून निघते आणि मंदिराच्या मागे दिप्याला जाऊन भेटते..!!! . बाईने धू धु धुतला..😳😳😳 ____________________________________________ वडिल : इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा..? : मुलगा : येतो ना...! : वडिल : मग काय करतोस तू राग आल्यावर...? : मुलगा : मी संडास घासतो...! : वडिल : संडास घासून राग कसा काय शांत होतो...? : मुलगा : मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो...! : मुलाला संडासात घालून घालून मारला. 😧😧😧😧😧😧😧😧😧😧😧 __________________________________________ काय माहीत तिला तिच्या सौंदर्याचा एवढा . का गर्व आहे.. . . . . . . . . . . . . . . . . . . . बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..! 😂😂😂😂 __________________________________________ एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो...... क्राइम ब्रँच - हा…बोला.... पोलिस - साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली... क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का नाही...... पोलिस - नाही साहेब.............. फरशी अजुन वाळली नाही ......😂😂😂😂😂😂😂😛😛😂😛😄😄😛😛😜😜😛😂😂😂😂😂 ___________________________________________ पुढे पाठवत रहा दुसर्यांना आनंद द्या
S
Sai Rao
humor · marathi · humor
180 likes
14 shares