Back to feed
K
Kabir Kulkarni humor · marathi · humor

सौ - अहो.. कुठे निघालात पाण्याचा तांब्या घेऊन ?😊💕 अहो..... काही नाही - ग्यालरीत चिमण्यांसाठी पाणी ठेवतो.....😊 खूप उन्हाळा आहे ☺😆 सौ - काही गरज नाही .... चिमणी माहेरी गेली आहे .....!!!! 😞 काल मला भेटली तेव्हा सांगत होती 😉 🦉🐦 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😍😎🦅

16 likes 66 shares
WhatsApp