A
Atharv Bhat
love · hindi · romantic
सौ. पुणेकर👸 : मला सगळे सडके, खराब आंबे 🍋🍋द्या. आंबेवाला बंधू :👩 खराब ??? सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके ! बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या... सौ. पुणेकर👧 : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या ! आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला.😅🤣🤣😅
157 likes
74 shares