A
Atharv Bose
love · hindi · romantic
सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या. आंबेवाला बंधू : खराब ??? सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके ! बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या... सौ. पुणेकर : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या ! आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला.?
192 likes
41 shares