I
Ira Bagale
spiritual · marathi · spiritual
सकुबाई : तुझी सुन कशी आहे? बकुबाई : काय सांगु बाई... माझ्या पोराला बैल बनवलं आहे... माझा पोरगा तिच्यापुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करुन देतो.. आणि मग ती उठते.. सकुबाई : आणि जावई कसा आहे? बकुबाई : जावई देव माणुस आहे.... पाणी भरुन देतो, झाडु मारतो, चहा करुन देतो... माझी पोरगी सुखात आहे... जावई भलताच देवमाणुस आहे😜😜😜😜
130 likes
66 shares