Back to feed
A
Anika Patel Good_Morning · Marathi · Life

सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा : आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा माला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आनंदाने जगणार.......... शुभ सकाळ

118 likes 27 shares
WhatsApp