I
Ira Bagale
Good_Morning · Marathi · Life
*सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा* : *आजचा दिवस सुंदर आहे* *मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते* *त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु* *शकतो* *नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार* *मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल*. *रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल* *जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार...* 🙏 *शुभ सकाळ* 🙏
103 likes
17 shares