R
Reyansh Bagale
humor · mixed · humor
😴सकाळी जाग आली नाही..😴 🚶♂बहिणीच्या घरी जाणार होतो..🚶♂ 🚶♀घरी बहीण आली होती..🚶♀ ⏰Timing माहीत नव्हतं..⏰ अशी अनेक कारणे रक्षाबंधाच्या वेळी क्लास मध्ये सांगितले जातात😜😜😂😂😂😂 😍😍अखिल भारतीय क्लासला जाणारी संघटना😘😘
247 likes
12 shares